Tuesday, 29 March 2011

तक्रार करा बिनधास्त!


मुंबई युनिव्हसिर्टीचा 'स्टुडण्ट ग्रिव्हन्स सेल' आता कात टाकतोय.
 त्यांची वेबसाइट लवकरच सुरू होणार असून, त्यावर तुम्ही तक्रारी नोंदवू शकता.
 वेगवेगळ्या कॉलेजांमधले सेलही या वेबसाइटच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत

No comments:

Post a Comment