मराठी फिल्मी दुनियेची सफर ****** फिल्मी GOSSIPS ****** फ़िल्म - RELESE - थियटर***** नाटक - प्रयोग -एंकाकिका स्पर्धा- नाटकाचा मुहुर्त ***** FILM -SERIALS- ADFILM AUDITONS माहीती ***** मराठी पाऊल पडते पुढे -मराठी माणसाची यशोगाथा ***** मराठी UPDATE - LATEST मराठी बातम्या ***** आपली मत मांडण्याचे उत्तम व्यासपीठ .....
Thursday, 31 March 2011
मराठी - GOSSIP CORNER: लता मंगेशकर- मराठी पाऊल पडते पुढे
मराठी - GOSSIP CORNER: लता मंगेशकर- मराठी पाऊल पडते पुढे: "Birth: September 28th , 1929 Birthplace: Indore Profession: Playback Singer, Bollywood. Latabai Mangeshkar was born on 28..."
लता मंगेशकर- मराठी पाऊल पडते पुढे
![]() ![]() |
Birthplace: Indore
Profession: Playback Singer, Bollywood.
Latabai Mangeshkar was born on 28th September, 1929, at Sikh Mohalla, Indore, Madhya Pradesh, India. Lata's father , Pt. Dinanath Mangeshkar was also an amateur astrologer, he christened his newly born daughter Hema, as per the date and time of her birth. He, however, would prefer to call her Hridiya. Later on, the family members began calling her Lata. The name stuck and the eldest daugter of Dinanath and Shrimati permanently came to be known as Lata Mangeshkar
मराठी - GOSSIP CORNER: मराठी गाणी -Marathi Songs
मराठी - GOSSIP CORNER: मराठी गाणी -Marathi Songs: "http://www.dhingana.com www.freemp3songsdownload.net/marathi-mp3-songs-download www.marathimp3songs.com CLICK ON THIS AND GET MARATHI S..."
मराठी गाणी -Marathi Songs
http://www.dhingana.com
www.freemp3songsdownload.net/marathi-mp3-songs-download
www.marathimp3songs.com
CLICK ON THIS AND GET MARATHI SONGS FREE DOWNLOAD
www.freemp3songsdownload.net/marathi-mp3-songs-download
www.marathimp3songs.com
CLICK ON THIS AND GET MARATHI SONGS FREE DOWNLOAD
मराठी - GOSSIP CORNER: सामन्यात ५ वेळा जीवदान कधीच नाही- सचिन
मराठी - GOSSIP CORNER: सामन्यात ५ वेळा जीवदान कधीच नाही- सचिन: "मोहाली - क्रिकेटच्या जीवनात एकाच सामन्यात पाच वेळा जीवदान कधीच मिळाली नसल्याची भावना सचिन तेंडुलकरने बुधवारी (ता. ३०) व्यक्त केली आहे. पार..."
सामन्यात ५ वेळा जीवदान कधीच नाही- सचिन

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करून भारताने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर सचिन पत्रकारांशी बोलत होता. सचिन म्हणाला, "पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या वेळी देवाचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद होता, आज पर्यंतच्या खेळीत कधीही एवढे जीवदाने मिळाली नव्हती. माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडले आहे.'
शनिवारी (ता. २) श्रीलंकेच्या विरुद्ध अंतिम सामना होणार असून, आम्ही फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करू. श्रीलंकेचा सुद्धा चांगला संघ असून, ते चांगली कामगिरी करतात. मुंबईतील सामना चांगल्या प्रकारे होईल. खेळाच्या वेळी संयम राखून खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यावर नक्कीच विजय मिळेल.
'मेलो ड्रामा'मला आवडत नाही

"या वळणावर' या मालिकेबाबत काही सांग ?
- "या वळणावर' हा "फॅमिली ड्रामा' आहे. पण असं असूनही या मालिकेत बऱ्याच रहस्यांची गुंफण आहे. पुढे काय होणार याची सातत्याने ओढ प्रेक्षकांना लागलेली असते. "डेलीसोप'मध्ये आता पुढे काय होणार ही जी "स्टेज' आहे, ती खूप महत्त्वाची असते... ती "स्टेज' या मालिकेत वारंवार पाहायला मिळते. एखाद्या घटनेचा नात्यांमध्ये काय गोंधळ उडू शकतो, याचं चित्रण यात दाखविण्यात आलंय. त्यामुळे ही मालिका नक्कीच वेगळी आहे. नेहमीचाच "ड्रामा' या मालिकेत नसून नात्यांमध्ये रहस्यामुळे उडणारा गोंधळ यात दिसून येतो.
ही मालिका स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा जास्त विचार केला होतास ?
- या मालिकेची कथा खूप छान आहे. "या सुखांनो या' मालिकेनंतर मी एकही मालिका स्वीकारली नव्हती. कारण मला सांगून आलेल्या बऱ्याच भूमिका या माझ्या वयापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. म्हणजे एखाद्या कोण्या अभिनेत्रीची आई वगैरे.... मला सध्या तरी अशा भूमिका करायच्या नाहीत. त्यामुळे या भूमिकांना माझा नकारच होता. पण या मालिकेत मिळालेली भूमिका ही इतर भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या भूमिकेला नुसतं स्थान नाहीय, तर वेगळी "इमेज' आहे. एक महत्त्व आहे, असं म्हटलं तरी चालेल. या सर्व गोष्टींचा नीट विचार करून ही मालिका मी स्वीकारली.
या मालिकेत तू अविनाशसोबत आहेस, कसं वाटतंय ?
- खूप छान वाटतंय... मी अविनाशसोबत एक मालिका केली होती. पण त्यानंतर बऱ्याच वर्षांचा गॅप पडला होता. त्यानंतर या मालिकेत आम्ही एकत्र काम करतोय. एक तर सेटवर आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. अविनाशसोबत काम करताना काहीच दडपण नाही वाटत, कारण या मालिकेतही त्यानं माझ्या पतीचीच भूमिका केली आहे. आम्हाला दोघांना एकमेकांच्या सर्वच गोष्टी माहित असल्यानं मालिकेत आमचं "ट्यूनिंग' खूप चांगलं जमतंय. त्यामुळे भूमिकाही "नॅचरल' वाटतेय.
बऱ्याच दिवसांनी कौटुंबिक मालिकेत दिसतेस ?
- हो, ही गोष्ट खरी आहे की मी बऱ्याच दिवसांनी कौटुंबिक मालिकेत आहे. आत्तापर्यंत मी केलेल्या सर्वच मालिका कौटुंबिक पातळीवरच्याच आहेत. कारण अशाच मालिका मला आवडतात. मला उगाचच "मेलोड्रामा' आवडत नाही. मला वाटतं की आपण "लॉजिकली' अभिनय साकारला तर तो प्रेक्षकांनाही आवडतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अभिनय करण्याकडे माझा जास्त कल असतो. शिवाय या मालिकेत माझी प्रत्येक गोष्टी जाणून घेतली आहे.
अजून कोणते प्रोजेक्टस् तुझ्याकडे आहेत ?
- "या वळणावर' या मालिकेसोबत मी "डोर' ही हिंदी मालिका करतेय. एक चित्रपटही केलाय. शिवाय "कॅम्पयन' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केलीय. लहान मुलांसाठीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आम्ही बऱ्याच ठिकाणी पाठवलंय. ग्रीसमध्ये या चित्रपटाला "बेस्ट ज्यूरी ऍवॉर्ड'देखील मिळालंय. लखनौ चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविण्यात आलाय.
http://72.78.249.107/esakal/20110329/5200734671623102681.htm
माझी शाळा (सई ताम्हणकर)

कसा कुणास ठाऊक, पण मला माझ्या शाळेतला पहिला दिवस अजूनही अगदी तस्साच्या तसा आठवतो. मला शाळेत सोडून, शाळेशेजारीच आमचे "फॅमिली फ्रेंड' राहायचे तिकडे आईने थांबायचं ठरवलं होतं. मी अक्कल लढवून "बाई बाथरूमला जायचंय' असं खूप केविलवाण्या स्वरात सांगून खाली गेले आणि आई जिथे आहे त्या दिशेने डोळे खिळवून जोरदार भोकाड पसरलं! हा क्रम जवळजवळ एक आठवडा चालला, मग हळूहळू सगळ्यांशी गट्टी जमली आणि मी रमून गेले माझ्या विश्वात.
खूप गोड आठवणी आहेत माझ्या शाळेच्या. हृदयाचा हा कप्पा जेव्हा मी उघडते तेव्हा डोळे आपोआप किरमिजे होतात आणि गालावर हसू उमटतं. हो प्रियकराची एखादी गोड आठवण स्मरली की होतं ना तसंच!
लहानपणापासून मी महावात्रट होते. हा गुण नक्कीच बाबांकडून घेतलेला आहे मी. जवळजवळ आठवड्यातले तीन दिवस मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये अंगठे धरून उभी (!) असायचे. खरं सांगू का मला ना दोन मुली खूप छळायच्या, दंगा स्वतः करून नाव माझ्यावर घ्यायच्या आणि मग आम्ही तिघीही अंगठे धरून केबिनमध्ये... आज त्या दोघीही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि सुखाने नांदतायत.
शाळेत असताना एक सर किंवा बाई असतात, ज्या आपल्याला देवासमान वाटतात. माझ्यासाठी माझं दैवत होतं ते कनप सर. अतिशय शिस्तबद्ध, हुशार आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व. मी पाचवीत गेले तेव्हा सर शाळा सोडून गेले. माझ्या जगातले जणू रंगच हरवून गेले. ढसाढसा रडण्यात एक आठवडा घालवला. आजतागायत आमची भेट नाही. आज मी जे काही काम करतेय ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं... अशी माझी कळकळीची प्रार्थना.
आमची बॅच सगळ्यात दंगेखोर बॅच म्हणून प्रसिद्ध होती आणि या राक्षसी बॅचवर फुलांचा वर्षाव करायचे आमचे सी.बी.के. सर. सरांच्या गालावर चोवीस तास हसू असायचं आणि ते वर्गात आले, की आम्ही दंगेखोर नग कसे काय शांत व्हायचो, आणि आमच्याही गाली कसं काय हसू यायचं ते परमेश्वराला ठाऊक. सर, मी प्रत्येक नवीन प्रोजेक्ट स्वीकारताना तुमच्या पाया पडते... तुम्ही आज असता तर तुमच्या खास शैलीमध्ये "अरे वा !' असा शेरा मारला असता. तो ऐकायला कान कायमचे मुकले... पण तुम्हाला वंदन केल्याविना माझ्या काळजाला उसंत येत नाही.
शाळा मला जीवापाड प्रिय... आमचे सगळे वॉचमन काका, मावशी, ते ग्राऊंड... ती झाडं... ते वर्ग, पेनाने गिरवून काळीनिळी झालेली बाकडी या गोष्टी मला डोळे बंद करता क्षणी दिसतात. मी जी काही घडले ती शाळेत.
आज मी रुबाबात इंग्रजी फेकत असेन तर ते माझ्या गोखले सर आणि अभ्यंकरबाईंमुळे. कोणत्या प्रसंगी काय कपडे घालायचे याचं भान कुसगांवकरबाईंमुळे, झाडांविषयी प्रेमा जोशीबाईंमुळे, अपार कष्ट करण्याची हिंमत पाटीलबाईंनी दिली... शिस्तीला आपला मित्र बनवलं ते एस.एस.के. सरांमुळे, प्रत्येक क्षण जगायला शिकवलं साखरे सरांनी.
लेखणी मला परत शाळेत घेऊन गेली असती तर किती मजा आली असती. पण एक गोष्ट अगदी मनापासून सांगते. माझ्या हृदयातला हा शाळेचा कप्पा मी वारंवार उघडते. खूप बरं वाटतं. फुलपाखरू होऊन बागडल्यासारखं वाटतं.
Tuesday, 29 March 2011
मराठी - GOSSIP CORNER: फायनलपूर्वीच आज 'मेगाफायनल'
मराठी - GOSSIP CORNER: फायनलपूर्वीच आज 'मेगाफायनल': " फायनलपूर्वीच आज 'मेगाफायनल' देशभर अघोषित संचारबंदी; भारत-पाकच्या पंतप्रधानांची उपस्थिती मोहाली, दि. २९ : क्रिकेटला, त्य..."
फायनलपूर्वीच आज 'मेगाफायनल'
|
मोहाली, दि. २९ : क्रिकेटला, त्याच्या आनंदाला, उत्साहाला, खुनशीला आणि त्याच्या मैदानावरील झुंजीला कशाच्याही मर्यादा नाहीत! ना जातीच्या, ना धर्माच्या, ना व्यक्तीच्या, ना कोणत्या देशाच्या सीमेच्या! मात्र 'भारत-पाकिस्तान' हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर जगात कुठेही समोरासमोर आले की मग तो केवळ 'खेळ' ठरत नाही. दोन्ही देशांतील तमाम चाहत्यांसाठी, खेळाडूंसाठी ते एक 'महायुद्ध'च ठरते. बुधवारी मोहालीच्या 'रणांगण'वर महेंद्रसिग धोनी आणि शाहिद आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-पाकचे 'क्रिकेटयुद्ध' पाहताना कोट्यवधी चाहत्यांचे हृदय 'काय होणार, कोण जिकणार' या एकाच चितेने धडधडणार हे निश्चित..! |
मराठी - GOSSIP CORNER: पु.ल.देशपांडे -मराठी पाऊल पडते पुढे
मराठी - GOSSIP CORNER: पु.ल.देशपांडे -मराठी पाऊल पडते पुढे: "पु.ल.देशपांडे - BiographyPu La Deshpande was born on 8 November 1919 in Girgaon in Mumbai to Laxman and Lakshmibai Deshpande. His family mo..."
पु.ल.देशपांडे -मराठी पाऊल पडते पुढे
पु.ल.देशपांडे -
Biography
Pu La Deshpande was born on 8 November 1919 in Girgaon in Mumbai to Laxman and Lakshmibai Deshpande. His family moved to Mumbai and then to Pune and settled there, for job purpose. He received his college education at Fergusson College in Pune and Willingdon College in Sangli.
In 1946, Deshpande married Sunita Thakur, who is an accomplished author herself and has acted in some plays in the past. They had no children.
For some years, Deshpande worked as a college professor in Belgaum in Northern Karnataka and a school teacher before embarking on his career in writing and in the multiple fields of acting, directing, and composing music in the world of movies. (As regards his stint as a college professor Deshpande was to write later that his job was to create hate for Marathi language instead of love for it.This was more an attack on the system of education than on the teaching job itself).
He worked for government owned Indian TV and was deputed to BBC in UK for a year long training after which he spent some time in France and also what was then West Germany. His travel book "Apurwai" is based upon his stays in England, France and Germany.
Deshpande took lessons in playing harmonium from Dattopant Rajopadhye of Bhaskar Sangitalaya. He was proficient in Hindustani classical music and was an accomplished music director and singer. Being a proficient writer, he wrote screenplays and lyrics for several Marathi films and was also music director for some Marathi films. Purshottam Laxman Deshpande died in Pune on 12 June 2000 aged 80 of Alzheimer's disease.[2]
A park in Pune city ( the city which he had adopted as home town) has been named after him.
Literary accomplishments
Deshpande was a prolific writer and produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. He preferred to identify his Marathi adaptations of plays and novels in other languages as bhawanuwad (भावानुवाद), meaning "adaptation of the essence". Most of his writings are deeply rooted in Marathi language which some consider as his command over the language while some others consider it as a shortcoming. He is best known for his wit and his detailed observation and ability to put it succinctly. He was awarded a Sahitya Academy award for his book Vyakti Ani Valli.
One-act plays
- मोठे मासे
Plays
- तुका म्हणे आता (Tuka Mhane Ata) – 1948
- पुढारी पाहिजॆ (Pudhari Pahije) – 1951
- अंमलदार (Ammaldar) – 1952...based on Nikolai Gogol's Inspector General
- भाग्यवान (Bhagyawan) – 1953
- तुझें आहे तुजपाशीं (Tujhe Ahe Tujapashi) – 1957
- सुंदर मी होणार (Sundar Mi Honar) – 1958
- पहिला राजा/आधे अधूरे (Pahila Raja/adhe Adhure) – 1976...based on Jagadish Chandra Mathur's Adhe Adhure
- तीन पैशांचा तमाशा (Teen Paishancha Tamasha) – 1978...based on Bertolt Brecht's The Three Penny Opera
- राजा ओयदिपौस (Raja Oyadipaus) – 1979...based on Sophocles's Oedipus Rex
- ती फुलराणी (Ti Fulrani)...based on George Bernard Shaw's Pygmalion
- एक झुंज वार्याशी (Eka Jhunja Waryashi)
Children's plays
- वयं मोठं खोटं (Wayam Motham Khotam) – 1956
- नवे गोकुळ (Nawe Gokul) – 1958
- खोगीरभरती (Khogir Bharati) – 1949
- खिल्ली (Khilli)
- कोट्याधीश पु. ल. (Kotyadhish Pu La.)
- मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास (Marathi Wangmayacha Galiw Itihas)
- टेलिफोनचा जन्म (Teliphonacha Janma)
- पोरवय (Porawaya)
Light Hearted Books
- नस्ती उठाठेव (Nasti Uthathewa) - 1952
- बटाट्याची चाळ (Batatyachi Chal) – 1958
- गोळाबेरीज (Golaberij) – 1960
- असा मी असामी (Asa Mi Asami) – 1964
- ह(फ)सवणूक (Ha(pha)sawanuk) – 1968
[edit]Novels
- काय वाट्टेल ते होईल (Kay Wattel Te Hoeel) – 1962...based on Helen and George Papashvily's Anything Can Happen
- एका कोळीयाने (Eka Koliyane) – 1965...based on Ernest Hemingway's The Old Man and the Sea
- कान्होजी आंग्रे (Kanhoji Angre)(Translation of English novel "Maratha Admiral Kanhoji Angre" by Manohar Malgoankar)
[edit]Biography
- गांधीजी (Gandhiji) – 1970
[edit]Collections of life sketches
- गणगोत (Ganagot) – 1966
- व्यक्ती आणि वल्ली (Wyakti Ani Walli) – 1966
- गुण गाईन आवडी (Guna Gaeena Awadi) – 1975
- रवीन्द्रनाथ : तीन व्याख्याने (Ravindranath : Teen Wyakhyane)
[edit]Travelogues
- अपूर्वाई (Apurwai) – 1960
- पूर्वरंग (Purwarang) – 1963
- जावे त्यांच्या देशा (Jawe Tyanchya Desha) – 1974
- व्यंगचित्रे (Vyanga Chitre) – 1974
[edit]Other works
- एक शून्य मी (Ek Shunya Mee)
- चित्रमय स्वगत (Chitramay Swagat)
- पु. ल : एक साठवण (Pu. La. : Ek Sathawan)
- दाद (Daad)
- मैत्र (Maitra)
- मुक्काम शांतीनिकेतन (Mukkam Shantiniketan)
- द्विदल (Dwidal)
- चार शब्द (Char Shabd)
- अघळ पघळ (Aghal Paghal)
- आपुलकी (Apulaki)
[edit]A list of some of the humorous essays
- एका रविवारची कहाणी (Eka Rawiwarchi Kahani)
- बिगरी ते मॅट्रिक (Bigari Te Matric)
- हरी तात्या (Hari Tatya)
- मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर? (Mumbaikar, Punekar Ka Nagpurkar?)
- म्हैस (Mhais)
- मी आणि माझा शत्रुपक्ष (Mi Ani Majha Shatrupaksha)
- पाळीव प्राणी (Paliv Prani)
- पानवाला (Panwala)
- काही नवे ग्रहयोग (Kahi Nave Grahayog)
- माझे पौष्टिक जीवन (Majhe Paustik Jeewan)
- पेस्तन काका (Pestan Kaka)
- रावसाहेब (Raosaheb)
- सखाराम गटणे (Sakharam Gatane)
- नामू परीट (Namu Parit)
- उरलासुरला (Urala Surala)
- नारायण (Narayan)
- अंतू बरवा (Antu Barva)
Hari Tatya, Pestan Kaka, Sakharam Gatane, Namu Parit, Narayan and Antu Barva appear in the book titled Vyakti ani Valli (which is listed above under Collection of Life Sketches). These characters, and a few more, first appeared in various periodicals at different times. These character sketches were later compiled together and released as a book with the title "Vyakti ani Valli".
[]One-Man Stage Shows
- बटाट्याची चाळ (Batatyachi Chal)
- असा मी असामी (Asa Mi Asami)
- हसविण्याचा माझा धंदा (Hasawinyacha Majha Dhanda)
- वा-यावरची वरात (Waryawarachi Warat) - A large part of this play is one man show.
[edit]Movies
- कुबेर (Kuber) – 1947: Actor and Playback Singer
- भाग्यरेषा (Bhagyaresha) – 1948: Actor and Playback Singer
- वंदेमातरम् (Wandemataram) – 1948: Actor and Playback Singer
- जागा भाड्याने देणे आहे (Jaga Bhadyane Dene ahe) – 1949: Writer of Screenplay and Dialogues
- मानाचे पान (Manache Pan) – 1949: - Writer of Story, Screenplay, and Dialogues; and Co-Music Director in collaboration with Ga Di Madgulkar
- मोठी माणसे (Mothi Manase) – 1949: Music Director
- गोकुळचा राजा (Gokulacha Raja) – 1950: Writer of Story, Screenplay, and Dialogues
- जरा जपून (Jara Japoon) – 1950: Writer of Screenplay and Dialogues
- जोहार मायबाप (Johar Maybap) – 1950: Actor
- नवरा बायको (Nawara Bayako) – 1950: Music Director and Writer of Story, Screenplay, and Dialogues
- ही वाट पंढरीची (Hi Wat Pandharichi) – 1950: Actor
- पुढचे पाऊल (Pudhache Paool) – 1950: Actor and Writer of Screenplay and Dialogues in collaboration with Ga Di Madgulkar
- वर पाहिजे (War Pahije) – 1950: Actor and Writer of Screenplay and Dialogues in collaboration with Achyut Ranade
- देव पावला (Dewa Pawala) – 1950: Music Director
- दूध भात (Doodh Bhat) – 1952: Music Director and Writer of Story, Screenplay, Dialogues, and Lyrics
- घरधनी (Ghardhani) – 1952: Music Director and Writer of Screenplay, Dialogues, and Lyrics
- नवे बिर्हाड (Nawe Birhad) – 1952: Writer of Story and Screenplay
- माईसाहेब (Maisaheb) – 1952: Music Director and Writer of Screenplay and Dialogues
- संदेश (Sandesh) [in Hindi] – 1952: Writer of Story, Screenplay, and Dialogues (translated by Mir Asgar Ali)
- गुळाचा गणपती (Gulacha Ganapati) – 1953: Director, Music Director, Actor, and Writer of Story, Screenplay, Dialogues, and Lyrics
- देवबाप्पा (Dewabappa) – 1958: Music Director and Writer of Story, Screenplay, Dialogues, and Lyrics
- फूल और कलियाँ (Phool Aur Kaliyan) [in Hindi] – 1960: Writer of Story and Screenplay
- आज और कल (aj aur Kal) [in Hindi] – 1966: Writer of Story and Screenplay
- चिमणराव गुंड्याभाऊ (Chimanarao Gundyabhau) – : Narrator
- एक होता विदूषक (Eka Hota Widushaka) – 1993: Writer of Screenplay and Dialogues
![]() |
पु.ल.देशपांडे |
[3]==Plots of plays==
- सुंदर मी होणार (Sundar Mi Honar):
The play highlights the struggle of a middle-aged woman who is unable to walk because of an ailment. She is a daughter of a King orZamindar of a small princely state in India. The play captures the conflict between her father and her brothers, and depicts changes in their lives after the British Raj took over their princely state. A poet, who is a pen friend of the protagonist, helps her gain confidence which enables her to start walking again.
- तुझे आहे तुजपाशी (Tujhe ahe Tujapashi):
The play casts criticism on authoritarian religious leaders and also depicts the positive and colorful view of life and generous spirit of a character in the play, which is in stark contrast to that of another character, an authoritarian religious leader. In the end, the latter recognizes the shallowness of his life.
[edit]Awards and recognitions
- पुण्य भूषण (Punya Bhushan)
- महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)
- महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) (Maharashtra Gaurawa (Bahurupi) Award)
- Sahitya Akademi Award (Marathi) - Vyakti Ani Valli (1965)
- Sangeet Natak Akademi Award
- पद्मश्री (Padma Shri) – 1966
- पद्मभूषण (Padma Bhushan) – 1990
- P. L. Deshpande was the first interviewer to interview Pandit Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India, for the then newly foundedDoordarshan.
- A cultural center, P. L. Deshpande Kala Academy at the Ravindra Natya Mandir in Mumbai, has been named after him.
- A garden, Pu. La. Deshpande Udyan, in Pune has been named after him
मराठी - GOSSIP CORNER: मराठी पाऊल पडते पुढे SACHIN TENDULKAR - 20 years o...
मराठी - GOSSIP CORNER: मराठी पाऊल पडते पुढे SACHIN TENDULKAR - 20 years o...: "Sachin Childhood Photo Sachin Ramesh Tendulkar, the most famous cricketer ever was born on April 24, 1973 in Mumbai. Sachin With H..."
मराठी पाऊल पडते पुढे SACHIN TENDULKAR - 20 years of International Cricket ~ Rare Photos from 1975-2009 ~
Subscribe to:
Posts (Atom)