मराठी - GOSSIP CORNER
मराठी फिल्मी दुनियेची सफर ****** फिल्मी GOSSIPS ****** फ़िल्म - RELESE - थियटर***** नाटक - प्रयोग -एंकाकिका स्पर्धा- नाटकाचा मुहुर्त ***** FILM -SERIALS- ADFILM AUDITONS माहीती ***** मराठी पाऊल पडते पुढे -मराठी माणसाची यशोगाथा ***** मराठी UPDATE - LATEST मराठी बातम्या ***** आपली मत मांडण्याचे उत्तम व्यासपीठ .....
Tuesday, 26 April 2011
मराठी - GOSSIP CORNER: 17 signs of fallin in love
मराठी - GOSSIP CORNER: 17 signs of fallin in love: "SEVENTEEN: U LOOK AT THEIR PROFILE/PICTURE CONSTANTLY SIXTEEN: WHEN YOUR ON THE PHONE WITH THEM LATE AT NIGHT AND THEY HANG UP, YOU ..."

17 signs of fallin in love
SEVENTEEN:
U LOOK AT THEIR PROFILE/PICTURE CONSTANTLY
SIXTEEN:
WHEN YOUR ON THE PHONE WITH THEM LATE AT NIGHT AND THEY HANG UP, YOU
STILL MISS THEM EVEN WHEN IT WAS JUST TWO MINUTES AGO.
FIFTEEN:
YOU READ THEIR TEXTS or IMS OVER AND OVER AGAIN.
FOURTEEN:
YOU WALK REALLY SLOW WHEN YOU'RE WITH THEM
THIRTEEN:
YOU FEEL SHY WHENEVER YOU'RE/THEY'RE AROUND.
ELEVEN:
WHEN YOU THINK ABOUT THEM, YOUR HEART BEATS FASTER AND SLOWER AT THE
SAME TIME
TEN:
YOU SMILE WHEN YOU HEAR THEIR VOICE.
NINE:
WHEN YOU lOOK AT THEM, YOU CAN'T SEE THE OTHER PEOPLE AROUND YOU, All
YOU SEE IS HIM//HER.
EIGHT:
YOU START LISTENING TO SLOW SONGS, WHILE THINKING OF THEM
SEVEN:
THEY'RE ALL YOU THINK ABOUT.
SIX:
YOU GET HIGH JUST FROM THEIR SCENT.
FIVE:
YOU REALlIZE THAT YOU'RE AlWAYS SMILING TO YOURSELF WHEN YOU THINK
ABOUT THEM.
FOUR:
YOU WOULD DO ANYTHING FOR THEM, OR ANYTHING TO SEE THEM.
THREE:
WHILE READING THIS, THERE WAS ONE PERSON ON YOUR MIND THE WHOLE TIME...
TWO:
YOU WERE SO BUSY THINKING ABOUT THAT PERSON, YOU DIDN'T NOTICE NUMBER
TWELVE.
ONE:
YOU JUST SCROLLED UP TO CHECK & ARE NOW SILENTLY LAUGHING AT YOURSELF.
NOW MAKE A WiSH. YOU KNOW YOU WANT TO.......
*
**
***
**... **
*****
******
... *******
********... *********
*****... ***
*******
****... **
*****
****
... ***
**
*
*
... **
***
****
... *****
******
**... *****
********
*... ********
********
... *******
******
... *****
****
***
... **
*
**
**... *
****
*****
... ******
*******
*... *******
*********
... ********
*******
... ******
*****
... ****
***
IF YOU DIDN'T NOTICE NUMBER 12, POST THIS AS: "17 signs of falling in
LOVE."
मराठी - GOSSIP CORNER: मृण्मयी देशपांडे ठरली "महाअप्सरा
मराठी - GOSSIP CORNER: मृण्मयी देशपांडे ठरली "महाअप्सरा: "मुंबई - सौंदर्य आणि नृत्याचा अद्भुत मिलाफ घेऊन आलेल्या 'एकापेक्षा एक... अप्सरा आली'च्या अंतिम पर्वात विजेतेपदावर मोहोर उमटविली ती मृण्मयी द..."
मृण्मयी देशपांडे ठरली "महाअप्सरा
मुंबई - सौंदर्य आणि नृत्याचा अद्भुत मिलाफ घेऊन आलेल्या "एकापेक्षा एक... अप्सरा आली'च्या अंतिम पर्वात विजेतेपदावर मोहोर उमटविली ती मृण्मयी देशपांडेने. हजारो चाहत्यांच्या साक्षीने तिने आपल्या कसदार अभिनय आणि नृत्यकौशल्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.
मृण्मयीला "झी मराठी'कडून एक लाख रुपये आणि वामन हरी पेठे यांच्याकडून सोन्याचा राणी हार बक्षीस देण्यात आला. तसेच गिरीजा ओक, नेहा पेंडसे व ऊर्मिला कानेटकर या तिन्ही उपविजेत्या अप्सरांना 75 हजार रुपये आणि सोन्याचा पेंडंट सेट मिळाला. त्यांच्या गुरूंना मिळाले 50 हजार रुपयांचे पारितोषिक.
डिसेंबरपासून "एकापेक्षा एक... अप्सरा आली'चे पर्व सुरू झाले होते. दर बुधवारी व गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होत होता. अखेर आज रात्री अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडासंकुलात या कार्यक्रमावर अखेरचा पडदा पडला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या महाअंतिम फेरीत गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे व ऊर्मिला कानेटकर या चारही अप्सरांनी जीवाचे रान केले. लोकनृत्य ते पाश्चात्त्य नृत्य, लावणी ते हिपहॉप अशा नृत्याच्या विविध शैलींचे आविष्कार घडवीत चारही अप्सरांची नृत्याविष्काराची धुवांधार बरसात आणि त्यावर उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद यामुळे शहाजीराजे क्रीडासंकुल दणाणून गेले. तुल्यबळ स्पर्धा आणि तगडे प्रतिस्पर्धी यामुळे प्रत्येक अप्सरेने, तसेच त्यांच्या गुरूंनी नेत्रदीपक नृत्याविष्कारांची दणकेबाज मेजवानी रसिकांना दिली. चारही अप्सरांची फक्कड लावणी झाल्यानंतर गिरीजा ओकचा "वो राजे...'वरचा वीरश्रीयुक्त जोशपूर्ण परफॉर्मन्स, नेहा पेंडसेची तिखटजाळ लावणी, मृण्मयी देशपांडेचे "अंबड झुंबड'वरील तरल नृत्य, ऊर्मिला कानेटकरचा "नदीच्या पल्याड...' दमदार जोगवा अशा वैविध्यपूर्ण परफॉर्मन्सनी टाळ्या आणि शिट्यांचा जल्लोष उडविला. महाअंतिम फेरीतील चारही अप्सरांना गेल्या चार पर्वांतील महाविजेत्यांनीही नृत्याची मानवंदना दिली. सॅड्रिक डिसोझा, भार्गवी चिरमुले, मयूरेश पेम व मिहीर सोनी यांनी नृत्याचा जबरदस्त फंडा देत चारही अप्सरांना चिअरअप केले. या संपूर्ण सोहळ्यावर महागुरू सचिन पिळगावकर यांनी कळस चढविला तो "गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताच्या जोशपूर्ण नृत्याने. पुष्कर श्रोत्रीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा संपूर्ण सोहळा येत्या 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी "झी मराठी'वर

मराठी - GOSSIP CORNER: अशी माणसे भेटती (सुबोध भावे)
मराठी - GOSSIP CORNER: अशी माणसे भेटती (सुबोध भावे): "नि तीन देसाईंनी 'बालगंधर्व' करायची तयारी दर्शवली आणि आमच्या कामाला जोर आला. त्यानंतर मी, नितीन आणि अभिराम भडकमकर असे तिघंही बालगंधर्वांच्या ..."
अशी माणसे भेटती (सुबोध भावे)

त्यानंतर भेटलो ते नूतन गंधर्व यांना. बालगंधर्वांच्या काही पदांची सीडी त्यांच्याकडे होती, ती घेऊन सांगलीला गेलो. तिकडे चितळेंना भेटलो, त्यांच्याकडे बालगंधर्वांवरचं खूप साहित्य मिळालं. त्याबरोबर बालगंधर्वांच्या स्त्री वेषातील सादरीकरणाचा व्हिडीओ होता. बालगंधर्वांनी जी मीरेची भूमिका केली होती, त्याचं पाच ते दहा मिनिटांचं चित्रीकरण होतं ते. ते बघताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आत्तापर्यंत त्यांना फोटो, वाचन आणि व्ही. शांताराम यांच्याबरोबरचा "धर्मात्मा' चित्रपट यातून पाहिलं होतं. पण, नाटकाचं चित्रीकरण कुठेच उपलब्ध नव्हतं ते मिळालं. त्याचं गाणं, ती वेषभूषा सादरीकरण हे व्हिडीओवर पाहून मी भारावलो. तर ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल. त्या मंडळींचा मला हेवा वाटतो.
या मिळालेल्या गोष्टींबद्दल माझं आणि नितीनचं लगेच फोनवरुन बोलणं व्हायचं. नितीनही त्याला मुंबईत काही मिळालं की लगेच सांगायचा. हे एवढं सगळं मिळतंय हे बघून मला असं वाटलं, खुद्द बालगंधर्वांचीच अशी इच्छा असावी की माझ्यावर काहीतरी निर्माण व्हावं. सुरुवात चांगली झाली होती, पुढचं चित्रही आशादायक होती. त्यानंतर मग पुण्यात कीर्ती शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांना भेटलो. त्यांनी बालगंधर्वांच्या नाटकाबद्दल बरंच काही जपून ठेवलं होतं. मग शैला दातार ज्या बखले बुवांच्या कुटुंबातील आहेत, त्यांनीही खूप मदत केली. बालगंधर्वांनी लिहिलेलं दुर्मिळ हस्तलिखित जे आत्तापर्यंत प्रकाशित झालं नाही, ते वाचायला दिलं. त्यानंतर हरीभाऊ देशपांडे, जे बालगंधर्वांच्या नाट्य मंडळाच्या वाद्यवृंदात होते. त्यांच्या घरी गेलो. हरीभाऊंच्या नातवाने त्याकाळी काय ऑर्गन वाजवत जात होते ते दाखवलं.
त्यांच्याकडून आम्ही गेलो ते लक्ष्मीचंद नारंग यांच्या घरी. जे बालगंधर्वांचे मोठे चाहते होते. त्यावेळी एक योगायोग असा घडला. आषाढी एकादशीचा दिवस होता. त्यादिवशी आम्ही एन. डी. स्टुडिओत "बालगंधर्व'चा मुहूर्त केला होता. त्याच दिवशी नारंग यांच्या घरी गेलो. तिथे आम्हाला बालगंधर्वांनी "कान्होपात्रा'मध्ये स्वतः घडवलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं आम्हाला दर्शन झालं. त्याचबरोबर बालगंधर्व ज्या गणपतीची पूजा करत होते, ती मूर्तीही आम्हाला मिळाली. आमच्यासाठी तो भाग्याचा दिवस होता. बालगंधर्वांचा आशिर्वाद आमच्याबरोबर होता, म्हणूनच हा दिवस आम्हाला मिळाला.
त्याचबरोबर काही जुने रेकॉर्डस्ही आम्हाला बघायला मिळाल्या. त्याबरोबर एक रेकॉर्डिंग मशिनही त्यांच्याकडे होतं. जे त्यावेळी नारंग यांनी बालगंधर्वांसाठी आणलं होतं. 1920 मध्ये तब्बल पाच हजार अमेरिकन डॉलर्स खर्च करून. नारंग यांना बालगंधर्वांबद्दल बखलेबुवांकडून कळलं. तेव्हा त्यांनी बालगंधर्वांना ऐकलं, तेव्हापासून ते त्यांचे चाहते झाले. त्यावेळी नारंग बालगंधर्वांना खास नाटकासाठी कराचीला घेऊन जायचे. तिथे त्यांची मोठी हवेली होती. दरवेळेस ते बालगंधर्वांची बडदास्त ठेवायचे. नारंग हे कराचीतील फार मोठे व्यापारी होते.
ही सगळी माहिती मिळाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडूनही आम्हाला खूप मदत झाली. त्यांचे वडिल हे गंधर्व नाट्यमंडळात पडदे रंगवायचं काम करायचे, ही माहिती आम्हाला मिळत गेली, हे आमचं भाग्यच होतं. आमच्या कामाला अधिकच जोर आला. अनेक लोकांच्या पाठिंब्याने आणि मदतीने आमचं काम जोरात सुरू झालं. या आमच्या कामात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना शतशः धन्यवाद.Kindle Wireless Reading Device, Wi-Fi, Graphite, 6" Display with New E Ink Pearl Technology
Friday, 1 April 2011
मराठी - GOSSIP CORNER: MEANING OF YOUR NAME -तुमच्या नावाचा अर्थ जाणुन घ्...
मराठी - GOSSIP CORNER: MEANING OF YOUR NAME -तुमच्या नावाचा अर्थ जाणुन घ्...: "A You can be very quiet when you have something on your mind.B You are always cautious when it comes to meeting new people.C ..."
MEANING OF YOUR NAME -तुमच्या नावाचा अर्थ जाणुन घ्या
A You can be very quiet when you have something on your mind.B You are always cautious when it comes to meeting new people.C You definitely have a partier side in you, don't be shy to show it.
D You have trouble trusting people.E You are a very exciting person.F Everyone loves you.G You have excellent ways of viewing people.H You are not judgmental.I You are always smiling and making others smile.J JealouslyK You like to try new things.L Love is something you deeply believe in.M Success comes easily to you.N You like to work, but you always want a break.O You are very open-minded.P You are very friendly and understanding.Q You are a hypocrite.R You are a social butterfly.S You are very broad-minded.T You have an attitude, a big one.U You feel like you have to equal up to people's standards.V You have a very good physique and looks.W You like your privacy.X You never let people tell you what to do.Y You cause a lot of trouble.Z You're always fighting with someone
Subscribe to:
Posts (Atom)